वेकोली मुख्यालय नागपूर गेट क्रमांक १ वरील सामूहिक मुंडन सकाळी 11 वाजता. 15 डिसेंबर रोजी.मुंडन आंदोलन केले

नागपूर

वेकोली मुख्यालय नागपूर गेट क्रमांक १ वरील सामूहिक मुंडन सकाळी 11 वाजता. 15 डिसेंबर रोजी.मुंडन आंदोलन केले

*वेकोली मुख्यालय नागपूर गेट क्रमांक १ वरील सामूहिक मुंडन सकाळी 11वाजता. 15डिसेंबर रोजी.मुंडन आंदोलन केले*                                                                              BPS LIVE NEWS NETWORK                               नागपूर:-आज गुरुवार दिनांक 15 डिसेंबर रोजी डब्लूसीएलच्या

मुख्य ऑफिस समोर मुंडन आंदोलन करण्यात आले यावेळी कोयला खदान अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज पत्रकार परिषद संबोधित करतेवेळी अध्यक्ष बाबा टेकाडे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेत माहीती दिली -असे पत्रपरिषदेमध्ये सांगितले. 15 डिसेंबर ला 11:00 वाजता. पासून

मुंडण करण्यास सुरुवात होतील. जवळजवळ या मुंडण आंदोलनात तीनशे लोकांचा सहभाग राहतील. अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली 50 अन्यायग्रस्त मुंडन करतील. मोठ्या प्रमाणात शेतकरी यांनी मुंडन आंदोलन केले यावेळी पत्रकार परिषदेमध्ये कोयला खदान अन्यायग्रस्त शेतकरी यांना न्याया कधी मीळनार असा प्रश्न उपस्थित झाला व संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.बाबा टेकाडे, प्रवीण ताजणे, महेंद्र बोंडे, शरद टेकाडे, योगेंद्र दुपारे, रमेश बोदे, बाबा भोंगाडे, मारुती भुजाडे, धनराज भुजाडे, आणि शुभम ढवळे यावेळी उपस्थित होते.