भव्य धडक निषेध मोर्चा सावनेर तहसील कार्यालय येथे
सावनेर
भव्य धडक निषेध मोर्चा सावनेर तहसील कार्यालय येथे BPS LIVE NEWS NETWORK नागपूर:-सावनेर तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना च्या एकत्र महीला व सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक सामाजिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या सदर निदर्शनात आले सामाजिक संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ, आम आदमी पार्टी, जनकल्याण सामाजिक संघटना, जय शिवाजी सामाजिक संस्था, ताइबाई बिरजे पत्रकार परिषद , वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, कॅरियर वे अकादमी, शिवसेना उद्धव ठाकरे गट, बहुजन मुक्ती आंदोलन, वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पश, बहुजन क्रांती मोर्चा, गोंडवाना आदिवासी रिसर्च फाउंडेशन सावनेर ,रावत फाउंडेशन, विशाखा महिला मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संविधान ग्रुप गुजरखेडी, संत शिरोमणी रवीदास महाराज सामाजिक संस्था, बहुजन नामक काश्मीर विचार मंच सावनेर ,भारत मुक्ती मोर्चा , बहुजन समाजीक पाटी, भारतीय परीवर्तन संघ, बहुदेशीय परीवर्तन मंडळ सावनेर, लहुजी कांती मोर्चा, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती,लोक स्वराज्य पाटी , इंटक संघटना कोयला क्षेत्र सावनेर ,एस सी एस टी ओबीसी काउन्सिल कोयला क्षेत्र सावनेर, रुद्रा महीला पत संस्था सावनेर,या सर्व एकत्र येऊन भव्य धडक निषेध मोर्चा शिवाजी पुतळ्यापासून तर तहसील कार्यालय येथे मोठ्या संख्येने अनेक मान्यवर उपस्थित राहुन धडक निषेध मोर्चा काढला व छ. शिवाजी महाराज पुतळ्याला मल्याअपण करून धडक निषेध मोर्चाची सुरुवात करण्यात आली विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छ. शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व महापुरुषाच्या बदनामीचे विरोधात सावनेर तालुक्यातील पुरोगामी सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष संघटनांच्या वतीने महापुरुषाच्या बदनामीचा विरोधात तहसील कार्यालय समोर नारेबाजी केली व मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित दर्शवलीगजानन चौधरी शहराध्यक्ष. संजय राऊत तालुका अध्यक्ष. संजय टेंभेकर जिल्हा उपाध्यक्ष. रुही शेख महिला अध्यक्ष मदन मोरे, अतुल निकोसे, जामवंत वारकरी, दिनेश मछले शुभम बागडे, दिनेश इंगोले शिवाजी संस्था, भगवान चांदेकर