गिट्टी खदान पोलीस स्टेशन यांनी उत्कृष्ट कामगिरी हरवलेल्या मोबाईल मुळ मालकानां सुपूर्द*

हिंगणा

गिट्टी खदान पोलीस स्टेशन यांनी उत्कृष्ट कामगिरी हरवलेल्या मोबाईल मुळ मालकानां सुपूर्द*                                       BPSLIVE NEWS NETWORK                                 नागपूर:-आज दिनांक २५/३/२३ ला सकाळी १२:३० वाजता सुमार सदरची कामगिरी ही पोलीस उप निरीक्षक राहुल आमदने प्.क.२ नागपूर शहर व सहा पोलिस आयुक्त विजयालक्ष्मी हिरेमठ मॅडम विभाग नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबु ढेरे पो.स्टे . गिट्टी खदान पोलीस निरीक्षक गुन्हे विनायक कोळी पो.हवा,गैबी नांगरे,ना.गो.शी. कमलेश शाहु ,पो.शी. विक्रम ठाकुर, पो.उप. आ.परी क्रमांक २ कार्यालय यांनी एकुण १६मोबाईल चा शोध घेतला मोबाईल उत्तर प्रदेश, काटोल, नरखेड, खापरखेडा, बिहार,शिवनी, नागपूर या भागातुन मोबाईल शोध घेऊन परत आन्यात आले, व मोबाईल मालकांना कळवन्यात आले, वरून शाहु, किशोर कुभरे,नरेश महालगावे, प्रीती पासवान, प्रिया पिल्ले, स्नेहा खेडीकर, राजेश गुप्ता, संतोष गौतम, साक्षी ठाकरीया, रामू ठाकरे, मनोज मसराम, आकांक्षा पगारे, महेश शाहू, घनश्याम बोराटे, वाशिम शेख अब्दुल करीम, दीपशिका सिह यांच्या मालकीची मोबाईल अनामत रक्कम 326000 रुपये किंमतीची होते. गिट्टीखदान पोलीस स्टेशनला मिळालेले मोबाइल मुळ मालकाला सुपूर्द करन्यात आले.