डॉ. आंबेडकर भवनासाठी निघणार आज आक्रोश मोर्चा*

नागपूर

*डॉ. आंबेडकर भवनासाठी निघणार आज आक्रोश मोर्चा*      Delhi 91BPS Live News network                         नागपूर:-डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या प्रश्नावर अंबाझरी परिसरात सुरू असलेले महिला आंदोलनाला बळ देण्यासाठी शताब्दी चौक येथून दिनांक 26 मार्च रोजी सायंकाळी ठीक 5:30 वाजता आक्रोश मोर्चा निघणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ उभारकेले 20 एकर जागेवरील स्मारक भूमाफियांनी उध्वस्त केले. हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आंबेडकरी जनता कदापी खपवून घेणार नाही. अंबाझरी परिसरात महिलांचे मागील 2महिन्यांपासून धरणे आंदोलन सुरू आहे मात्रहेमग्रूरसरकारमहिलांच्यामागण्यांकडेदुर्लक्षकरीतआहे.सरकरवलोकप्रतिनिधीमूगगिळूनगप्पबसलेआहेत.भवनासाठीचालढाहाआंबेडकरीजनतेच्याअस्मितेचा,स्वाभिमानाचालढाआहे.बाबासाहेबांचीकर्मभूमीअसलेल्यानागपूरशहरातभारतरत्नडॉबाबासाहेबआंबेडकरांचेस्मारकपाडल्याजातेवआरोपींवर गुन्हे दाखल नकरता चौकशीचे आदेश देते तरीही चौकशी होऊ शकत नाही. हाआंबेडकरी जनतेचा अपमान आहे. महिलांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी प्रबुद्ध नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन उज्वला गणवीर, ज्योती आवळे, प्रमोद मुन, प्रदीप मुन, ज्योती तिरपुडे, जयश्री गणवीर, अनिल वाळके, रमा कोल्हटकर, विशाल आर्यबोधी, सुधाकर स्थूल, रंजना वासे, बबन वासे,