स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण माहिती अधिकारची संघटनेची त्रैमासिक मीटिंग अगदी उत्साहात पार पडली
*स्वराज्य अहिल्यानगर जिल्ह्याची त्रैमासिक मिटिंग अगदी उत्साहात पार पडली*
राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात यांच्या प्रेरणेने आज दि ११/१०/२०२५ रोजी अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी ची बैठक राहुरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊस मधे संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे देवा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्य समन्वयक भरतजी नजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी डॉ देवेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली तर स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सौ सुनिता मकासरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यावेळी योगेश, सुराणा शेठजी, संतोष जावळे, आलम शेख


अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य रेणुका जगताप, आशा भिंगारदिवे, रुपाली झगडे, आशा नजन, लक्ष्मी रणसिंग, अश्विनी जाधव, नंदा कुसाळकर, राजकुमार शिंदे,अरुण भोसले, प्रशांत शेलार, दिलीपराव, शुभम नालकर, सुवर्णा मोरे, मंदा बाचकर, दिपक तरकसे, मोनिका सुराणा आदी पदाधिकारी उपस्थित होते
ते








