कर्हटाकळी गावामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
*हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा*
शेवगाव तालुक्यामध्ये क-हेटाकळी गावात महिलांसाठी मोठा मकर संक्रांत हळदी कुंकू कार्यक्रम ठेवला होता.सौ सुनिता गटकळ सरपंच यांनी ग्रामपंचायत कार्यालय समोर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सौ सुनीता गटकळ सरपंच यांनी हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी
हळदी कुंकू कार्यक्रमाच्या उखाणे घेण्याचे खेळाचे आयोजन केले होते. कार्यक्रमानिमित्त जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. सर्व महिलांना आनंद झाला असे कार्यक्रम ठेवल्यावर आम्हाला बोलत चला महिलांचा आग्रह सरपंचाला सौ सुनीत गटकळ यांना कार्यक्रमानिमित्त ग्रामपंचायत सदस्य संगीता गायके. कविता लेंडाळ .सुनिता दाभाडे .विजयमाला गटकळ. शाळाच्या मॅडम. अंगणवाडी सेविका. आरोग्यसेविका .असंख्य महिला कार्यक्रमानिमित्त होत्या कार्यक्रमानिमित्ताने निमित्त उपस्थिती