कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
प्रतिनिधी सोनई
कला,वाणिज्य व विधान महाविद्यालयात
महाला फुले पुण्यतिथी कार्यक्रम
28 (111 2002
. कला,वाणिज्य व विज्ञान महाविदयालय, सोनई येथे दि. 28/11/2022 रोजी सकाळी 11.00 वा. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे व उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झीने यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. संभाजी दराडे यांनी केले. यावेळी प्राचार्य लावरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
करताना म्हटले की, महात्मा फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करून वंचित समाजाला शिक्षणाची दारे उपलब्ध करून दिली. महात्मा फुले यांनी सामाजिक व शैक्षणिकही महत्वपूर्ण कामगिरी केली. तत्कालीन समाजाच्या
वैज्ञानिक प्रगतीसाठी महात्मा फुले यांनी मोठे कार्य
केले. म्हणुनच आज शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती दिसून येते त्याचे सर्व श्रेय महात्मा फुले यांनी जाते.
यावेळी उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झीने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महटले की, आजच्या युवा विद्यार्थ्यांनी महाला फुले यांच्या कार्याचा अभ्यास करावा, सी शिक्षणाची सुरुवात करणारे महात्मा फुले हे एकभव समाज सुधारक होते. यावेळी डॉ. सोनवणे सर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. मच्छिंद्र वर्पे, श्री. बाळासाहेब खेडकर, डॉ. राजेश वाघ, डॉ. अविनाश साळवे, डॉ. निवृती मिसाळ, श्री. माळी बाबासाहेब, श्री. पोपट आघाव, श्री. विनायक निमसे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.बाळासाहेब खेडकर यांनी केले,