राहुरीत विजयादशमी निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन करण्यात आले

राहुरीत विजयादशमी निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन करण्यात आले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने राहुरी शहरामधून पतसंंचालन करण्यात आले हे संचलन राहुरी येथील वाय एम सी ग्राउंड येथून सुरू झाले आणि मल्हारवाडी रोड करपे स्टेट नवी पेठ शनि चौक आजचा कानिफनाथ चौक शुक्लेश्वर चौक पृथ्वी कॉर्नर असे शहरामधून सर्व ठिकाणी पतसंचलन झाले या पतसंंचालनावेळी नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आलीकाही ठिकाणी तर जेसीबीच्या साह्याने पुष्पृष्टी करण्यात आली हे पतसंचलन सांगता वाय एम सी ग्राउंड येथे  प्रार्थना करण्यात आली