मोदी सरकार देत असलेले सोबतचे तांदूळ ग्रामीण भागातील लोक व्यापार्याना 14रु. किलोने विकतात

मोदी सरकार देत असलेले फुकट चे तांदुळ ग्रामीण भागातील लोक 14 रुपये किलो ने व्यापाऱ्यांना विकतात त्याचे पुढे काय होतें ? 

मोदी सरकार सध्या गोरगरिबांवर फारच उदार झाले आहे महिन्यातुन दोनदा मोफत रेशन चे तांदुळ मानसी तीन किलो आणि गहु मानसी एक किलो देत आहे ते हि महिन्यातुन दोन वेळा पण त्याचे पुढे काय होतें आपल्या भागात तांदुळ भात खाणारे लोक फार कमी आहेत त्यामुळे यां तांदळाचा लोक काय उपयोग करतात??? ते सोबतच्या विडिओ मध्ये दाखवलं आहे* ज्याच्या कुटुंबात सरासरी पाच ते दहा मानसे आहेत त्याला महिन्याला पन्नास ते सत्तर किलो धान्य मिळते म्हणजे *पाच ते सात पायल्या तांदुळ एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळणारा तांदुळ लोक खात नाहीत मग ते दारोदार जाणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना 14 ते अठरा रुपये किलो ने विकतात त्याला महिन्याला 600 ते 700 रुपये मिळतात याचं तांदळाचे मोठे व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला 50 रुपये किलो ने पैसे देतात त्याला 70 किलो धान्याचे 3500 रुपये मिळतात अहमदनगर जिल्ह्यात हजारो quintal माल खेड्या पाड्यातून खरेदी केला जातो "रस्ते का माल सस्ते मे" हे दृष्ट चक्र असेच चालु राहते* आपल्या भागात काही माजलेले गरीब सुद्धा खुप मोठ्या प्रमाणात आहेत *पुरवठा विभाग सार्वजनिक वितरण व्यवस्था स्वस्त धान्य दुकानदार किरकोळ ग्राहक फिरस्ते व्यापारी मग ठोक व्यापारी आणि मग मोठ्या कंपन्या अशी हि चैन आहे राम नाम जपणा पराया माल अपना लोक खुप आहेत.

यां सर्व प्रक्रियेत बरबटलेले लोकांच्या संपत्ती ची ई. डी. अथवा एस. आय. टी. मार्फत चौकशी करून यांच्या घरात कोटी कोटी रुपयांचे फर्निचर कोठून आले याची चौकशी झाली पाहिजे.