*पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी टीमने दिवाळी निमित्त निराधार- गोरगरिबांसाठी 151 फराळ-मिठाईचे बॉक्स वाटप करून अनोखा उपक्रम अनोखा उपक्रम*

*पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी टीमने दिवाळी निमित्त निराधार- गोरगरिबांसाठी 151 फराळ-मिठाईचे  बॉक्स वाटप करून अनोखा उपक्रम अनोखा उपक्रम*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)

दि.25-10-2022  रोजी        पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष- मा. रवी सर फडणीस यांच्या आदेशानुसार, पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी च्या वतीने बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी संचलित अन्नपूर्णा योजनेतील गरजूवंत तसेच ज्यांना कोणाचाही आधार नसलेले, अंध, अपंग अशा नागरिकांना दिवाळी निमित्त 151 फराळ-मिठाईचे बॉक्स वाटप करण्यात आले. ह्या मिठाई चे वाटप त्यांना घरपोच देण्यात आले.

यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष- श्री संतोष ठोंबरे, सहसचिव- श्री मुरलीधर चव्हाण, सदस्य- श्री रावसाहेब यादव,

व्यवस्थापक- श्री महेश मांजरे तसेच, या कार्याचे सहकारी पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका विभाग प्रमुख- उमेश आनेराव, उपविभाग प्रमुख- समाधान विधाते, तालुका संपर्कप्रमुख-सम्मेद तरटे, तालुका कार्याध्यक्ष- संतोष दराडे, बार्शी शहराध्यक्ष- अभिजीत माळी, संघटक- सागर काशीद, सदस्य- अमर खराडे, संतोष घोंगाने, दत्ता माने, रमेश कानडे, आकाश फोपटे, साई बागडे, युवराज उंबरदंड, समाधान राऊत, कासारवाडी शाखेचे अध्यक्ष- निशिकांत सुतार, सचिव- अक्षय शिंदे, सहसचिव- चंद्रकांत कदम तसेच महिला बार्शी तालुका अध्यक्ष- सुप्रिया काशीद, तालुका संपर्कप्रमुख- रूपाली विधाते, उपसंपर्कप्रमुख- अमृता आनेराव, तालुका कार्याध्यक्ष- शारदा मोहिते, बार्शी शहराध्यक्ष- कौशल्या राऊत, कार्याध्यक्ष- राधा घोंगाने, मीनाक्षी कानडे, सीमा तांबारे, नीता काजळे, संघटक- भाग्यश्री बोंडवे, सुनिता मस्के, विद्या जोडगे, ज्योती उबाळे,  बळेवाडी महिला अध्यक्ष- वर्षा तरटे आदी उपस्थित होते.  तसेच,  मात्रभूमी प्रतिष्टानचे अध्यक्ष श्री ठोंबरे यांच्या हस्ते संघाला आभारपत्र देऊन पुष्पगुच्छ देण्यात आले.