तालुका काटोल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कचारी सावंगा येथे मोतिबिंदू तपासणी शिबीर...!!

            बि पी एस लाईव्ह न्यूज नेटवर्क, दिल्ली

             प्रतिनिधी - मयुर बी. कुमरे 

      काटोल :- प्रधानमंत्री मोतिबिंदू मुक्त नागपूर जिल्हा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कचारी सावंगा, कोंढासावळी ,मेंढेपठार (बा.) येथे मोतिबिंदू तपासणी शिबीराच्या माध्यमातून नागपूर जिल्हा मोतिबिंदू मुक्त करण्याचे आव्हान करण्यात आले.