*संत गाडगेबाबा जयंती निमित्त ग्रामपंचायत कोठूलना अंतर्गत हा संधारण बंधारा*

1. २

*संत गाडगे बाबा जयंती निमित्त ग्राम पंचायत कोठूलना अंतर्गत संधारन बंधारा*                              BPS liveनागपूर सुनील सोमकुंवर                                  नागपूर:-सावनेर तालुक्यातील किरनापूर येथील कन्हान नदी पात्रात दी. 23-02-20 ला संत गाडगेबाबा जयंती निमित्त अवचित साधुन जल संधारण बंधारा गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीला पाणी अपुरा असल्यामुळे श्रम दानातुन बांधण्याचे उपक्रम राबविण्यात आले.
सदर उपक्रमात ग्राम पंचायतचे सर्व सम्मानीय पदाधिकारी, सर्व कोठुलना सम्मानीय गावातील  महिला व पुरुष सदस्या, सर्व कर्मचारी वर्ग, तसेच माझी सरपंच श्री धनराज भोयर, श्री टीकारामजी  चौरेवार  व गावातील इच्छुक लोकांच्या मदतीने एकत्र मुले बंधारा चे काम पुर्ण करण्यासाठी एक मदतीचा हात लावला दिलीप बीहोने,टीकाराम निस्ताने,दीपक क्षीरसागर,आकाश खंडाते,ओमप्रकाश 

सदर उपक्रमात ग्राम पंचायतचे सर्व सम्मानीय पदाधिकारी, सर्व कोठुलना सम्मानीय गावातील  महिला व पुरुष सदस्या, सर्व कर्मचारी वर्ग, तसेच माझी सरपंच श्री धनराज भोयर, श्री टीकारामजी  चौरेवार  व गावातील इच्छुक लोकांच्या मदतीने एकत्र मुले बंधारा चे काम पुर्ण करण्यासाठी एक मदतीचा हात लावला दिलीप बीहोने,टीकाराम निस्ताने,दीपक क्षीरसागर,आकाश खंडाते,ओमप्रकाश सोमकुंवर