*सर्पदंश मुळे 7 वर्षीय ऐश्वर्या हीचा मृत्यू*

*सर्पदंश मुळे  7 वर्षीय ऐश्वर्या हीचा मृत्यू*

सर्पदंश मुळे 7 वर्षीय ऐश्वर्या हीचा मृत्यू*                                          बी .पी .एस लाईव्ह न्युज दिल्ली                                                   सावनेर : दीं 26 , मृत मुलगी ही सावनेर तालुक्यातील हेटी(सु) नंदाजीबाबा देवस्थानच्या बाजूला राहणारे तभाने परिवारातील मुलगी असून गजानन तभाने यांच्या घरात विषारी सर्प शिरल्याने त्या विषारी सर्पणे एका 7 वर्षीय मुलीला आपल्या विषारी दांशने मुलीचा जीव घेतला , ही घटना सकाळी 6 वाजताची असून सदर घटनेची माहिती हेटी गावाचे पोलीस पाटील अकलेशसिंह गहरवार यांना मिळताच त्यांनी स्थानीय पोलिसांना कळविले व घटनास्थळी धाव घेतली असून स्थानीय नागरिकांनी व पोलीस पाटील यांनी पीडित परिवाराला शासनातर्फे मदद मिळावी अशी मागणी केली आहे. मृत मुलगीच्या शव उत्तरीय तासणीसाठी शासकिय ग्रामीण रुग्णालय सावनेर येथे पाठविण्यात आले , पुढील तपास हेटी (सू) अंतर्गत येणाऱ्या स्थानीय पोलिस करीत आहे .