*राहुरी पोलिसांची धडक कारवाई नॉन बेलेबल वॉरंट मधील 18 आरोपी राहुरी पोलिसांकडून अखेर जेरबंद*
राहुरी पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या मोहिमे अंतर्गत आज दिनांक 30.8. 2025 रोजी राहुरी पोलिसांकडून विविध गुन्हे अंतर्गत नॉन बेलेबल वॉरंट मधील एकूण 18 पुरुष महिला खालील आरोपी त्यांना अटक करण्यात आली.

1)वैभव कटारी रा.वाघाचा आखाडा ता. राहुरी
2)नंदिनी सिताराम गाडे रा.जोगेश्वरी आखाडा राहुरी
3)कविता सिताराम खंडेश्वर रा.जोगेश्वरी आखाडा राहुरी
4)राजेंद्र उर्फ राजू भाऊसाहेब देसाईराहणार राहुरी बुद्रुक
5)भागवत तुकाराम ठोसर् रा.कोपरे राहुरी
6)सोमनाथ शंकर कुलथे रा.वळण ता.राहुरी
7)संदीप दिनकर कडू रा.देवळाली प्रवरा
8)अनिल तानाजी होले रा देवळाली प्रवरा
9)अक्षय विजय मुसमाडे रा देवळाली प्रवाराअक्षय विजय मुसमाडे रा देवळाली प्रवरा
10)दत्तात्रेय सोमनाथ डहाळेद रा देवळाली प्रवारा
11)बापू शिरसाट रा ब्राह्मणी
12)अशोक बापूसाहेब शिरसाट रा ब्राह्मणी
13)अमोल अशोक जाधव रा मल्हारवाडी
14)जनार्दन भाऊसाहेब दळे, रा डिग्रस
15)रमेश कुमार किसन कुंजीर रा वांबोरी
16)अझरुद्दीन पठाण रा.खडंबे
17)सुभाष नामदेव शेकडे रा राहुरीसुभाष नामदेव शेकडे फॅक्टरी
18)विठ्ठल तुकाराम बर्डे रा. राहुरी फॅक्टरि
वरील आरोपी त्यांना अटक करून मा. न्यायालयात हजर केले. तसेच... जामीन पात्र वॉरंट ची बजावणी केली.
राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने ज्या नागरिकांचे मान्य न्यायालयात काही खटले चालू आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की आपले जर मा. न्यायालयात काही प्रकरण चालू असल्यास समन्स निघताच मा. न्यायालयात तारखेवर हजर राहावे, ज्यामुळे बेलेबल वॉरंट निघणार नाही. आणि चुकून बेलेबल वॉरंट निघाल्यास त्यावेळी तरी मा. न्यायालयात हजर राहावे जेणेकरून नॉन बेलेबल वॉरंट निघून अटकेची नामुष्की आपल्यावर येणार नाही.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घर्गे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव Asi तुळशीदास गीते,hc राहुल यादव,hc हनुमंत आव्हाड,hc सुरज गायकवाड,hc अशोक झीने,hc बाबासाहेब शेळके,hc अमित राठोड,hc विकास वैरल, hc संदीप ठाणगे,hcविजय नवले,hc अशोक शिंदे,hc संजय राठोड,hcबबन राठोड, hc सतीश आवारे,pn देविदास कोकाटे ,pn प्रवीण बागुल,pn गणेश सानप,pn सुनील निकम,pc गणेश लिपणे यांच्या पथकाने केली.








