भिम सेना सामाजिक संघटनेच्या जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी उषा गोरे तर युवती शहराध्यक्ष आशा निर्माळ यांची निवड

 भिम सेना सामाजिक संघटनेच्या जालना जिल्हा उपाध्यक्ष उषा गोरे तर युवती शहराध्यक्ष आशा निर्माळ जालना तालुका अध्यक्ष पदी सोनिया इंगळे जालना शहर उपाध्यक्ष रंजना सरोदे चंदन झिरा विभाग प्रमुख पदी शेख रईस यांची निवड करन्यात जिल्हाध्यक्ष संजय रत्नपारखे महिला जिल्हाध्यक्ष कांचन शिरभे महिला शहर अध्यक्ष चंदा चव्हण याच्या नेतृत्वात आज बैठक घेण्यात आली या बैठकी सर्वाचे मते हि निवड करण्यात आली यावेळी प्रकाश येडके रामेश्वर अंभोरे यासह आदिची उपस्थित होती