सावनेर कोटोडी वडाचा झाड़ येथे कोयला खदान मार्गावर आंदोलन
सावनेर
सावनेर कोटोडी वडाचा झाड़ येथे कोयला खदान मार्गावर आंदोलन BPSLiveNewsnagapur सुनील सोमकुवर नागपूर:- खानबंद आंदोंलन मोठ्या जोशात अनेक शेतकरी त्यi ठीकानी ठिय्या मांडून बसले होते नायब तहसीदार,पोलिस अधिकारी कर्मचारी WCL चे कर्मचारी उपस्थित होते अनेकांनी निर्द्शने केली सरकार मदत करनार काय याकडे सर्वांचे लक्ष आहे आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 मंगळवारी दुपारी 12 वाजता
सावनेर तालुक्या तील कोटोडी गावा लगतच्या आदासा कोळसा खाणी जवळील वडाच्या वृक्षा समोर कोयला खदान अन्यायग्रस्त शेतकरी संघटना (संघर्ष समिती) वतीने अनिश्चितकालीन खान बंद आंदोलन झाले.या प्रसंगी शेतकरी कोयला खदान अन्यायग्रस्त
संघर्ष समितीचे अध्यक्ष बाबा टेकाडे सरचिटणीस प्रिती नांदुरकर, उपाध्यक्ष विजय भुजाडे, संदीप जीवतोडे, वाइस तसेच सुनील गावंडे, जिजाबाई भुजाडे , शरद टेकाडे, योगेंद्र दुपारे, बाबा भोंगाडे, छबुबाई ढवळे, सुनील चौहान, महेंद्र बोंडे,वासुदेव बोडे, दौलत डहाके, मीना परणामी, लीलाधर भुजाडे इतर शेतकन्याची उपस्तित हाेती अनेकांनी धरने दिले व शासनाला जागे केले त्यi प्रसंगी सावनेर तहसीलचे नायब तहसीलदार, पोलिस प्रशानाचे अधिकारी कर्मचारी, WCL चे अधिकारी तसेच मीडिया पत्रकार अपस्टित होते शासनाने लात्काळ शेतकऱ्याचा मागणी पूर्ण कराव्या अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.