दिनांक 22 डिसेंबर चा मोर्चा यशवंत स्टेडियम जवळ पटवर्धन ग्राउंड वरून निघणार राज्यातील पोलीस पाटलांचा एल्गार

नागपूर

दिनांक 22 डिसेंबर चा मोर्चा यशवंत स्टेडियम जवळ पटवर्धन ग्राउंड वरून निघणार राज्यातील पोलीस पाटलांचा एल्गार

*दिनांक 22 डिसेंबर चा मोर्चा यशवंत स्टेडियम जवळ पटवर्धन ग्राउंड वरून निघणार राज्यातील पोलीस पाटलांचा एल्गार*      BPS LIVE NEWS NETWORK                                             नागपूर :-राज्यातील सर्व पोलीस पाटील एकाच दिवशी मोर्चाला येणार भव्य मोर्चाची तयारी पूर्ण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर राज्यातील पोलीस पाटलांचा भव्य मोर्चा दिनांक 22 डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम जवळ पठवर्धन मैदान या ठिकाणावरून निघणार आहे या मैदानाची पाहणी आज 15 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी करण्यात आली यावेळी राज्याचे सचिव श्री कमलाकर मांगले पाटील नागपूर विभागाचे अध्यक्ष श्री विजय घाडगे पाटील नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री रितेश दुरूगकर पाटील श्री निरंजन गायकवाड पाटील माजी राज्य प्रसिद्धीप्रमुख श्री श्री दिनेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष रायगड श्री गणेश ढेणे पाटील जिल्हा संघटक रायगड उपस्थित होते. राज्यातून येणारे या मोर्चासाठी दीक्षाभूमी या पवित्र स्थानावरून सर्व गाड्यांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे दीक्षाभूमीची दर्शन घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पटवर्धन ग्राउंड वरून सिताबर्डी रोड झिरो माईन्स या ठिकाणी पोहचणार आहेत. राज्यातील पंधरा हजार पोलीस पाटील उपस्थित राहत असल्यामुळे हा मोर्चा आतापर्यंत पोलीस पाटलांचा मोठ्या झाला नाही असा मोर्चा प्रथमच नागपूर या ठिकाणी होत आहे तेव्हा राज्यातील पोलीस पाटील घरी न राहता आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाला आपली ताकद दाखविण्यासाठी नागपूरच्या मोर्चाला हजर राहावे असे आवाहन श्री निरंजन गायकवाड पाटील आपणास करीत आहे. दुसऱ्या मोर्चाला जे जे पोलीस पाटील नाहीत किंवा रिटायर आहे अशांचा मोर्चा निघत असून यांना मानधन वाढीचा काही फायदा नसताना स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक संघटनेचे राज्य अध्यक्षांनी मोर्चा काढून पोलीस पाटलांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे तसेच अनेक पोलीस पाटलांना आमीश दाखवून पोलीस पाटील बळी पडता कामा नये आपल्या मागण्या जर पूर्ण करायचे असेल तर दिनांक 22 डिसेंबर च्या मोर्चाला उपस्थित राहावे. ह्या मोर्चाचे नेतृत्व श्री बाळासाहेब शिंदे पाटील राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ पाठिंबा श्री मोहनराव शिंगटे अण्णा महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ श्री राजकुमार यादव पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील फाउंडेशन श्री प्रफुल गुल्हाने पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील कल्याणकारी संघटना अमरावती श्री निरंजन गायकवाड पाटील माजी राज्य प्रसिद्धीप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पाटलांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या ठिकाणी राज्यातील जवळपास 100 आमदार भेट देणार आहेत तसेच विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दिनांक 22 डिसेंबर रोजी आपले प्रश्न मांडून शासनाचे लक्ष पोलीस पाटलांकडे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणार आहेत. राज्यातील सर्वच पोलीस पाटलांनी या मोर्चाला उपस्थित रहावे. हा मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी संघटनेचे राज्य सचिव श्री कमलाकर मांगले पाटील श्री भृंगराज परशुरामकर पाटील कार्याध्यक्ष श्री श्रीकृष्ण साळुंखे पाटील कार्यकारी अध्यक्ष श्री बळवंत काळे पाटील मुख्य संघटक श्री निळकंठ थोरात पाटील राज्य खजिनदार श्री नवनाथ धुमाळ पाटील राज्य संघटक श्री चिंतामणराव मोरे पाटील सल्लागार समिती अध्यक्ष श्री ज्ञानेश्वराव महाजन पाटील राज्य उपाध्यक्ष श्री दादासाहेब काळभोर पाटील अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र श्री डी एस कांबळे पाटील सहसचिव श्री गोरख टेमकर पाटील सहसचिव श्री जब्बार पठाण पाटील मराठवाडा अध्यक्ष श्री भाऊसाहेब पाटील संघटक श्री पुरुषोत्तम पाटील सरचिटणीस श्री हरिभाऊ पाहनपट्टे सचिव नागपूर विभाग श्री संपतराव जाधव पाटील उपाध्यक्ष शश्री अरुण बोडके पाटील नाशिक जिल्हाध्यक्ष श्री विजय घाडगे पाटील विभागीय अध्यक्ष नागपूर श्री साईनाथ पाटील विभागीय अध्यक्ष कोकण श्री नरेंद्र शिंदे पाटील जिल्हाध्यक्ष जळगाव श्री रामकृष्ण तायडे पाटील विभागीय अध्यक्ष अमरावती श्री रितेश दूरूगकर पाटील जिल्हाध्यक्ष नागपूर श्री योगेश मते पाटील जिल्हाध्यक्ष चंद्रपूर श्री हनुमंत देवकते पाटील जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद श्री तुकाराम रेंगे पाटील जिल्हाध्यक्ष परभणी श्री सुधाकरराव साठवणे पाटील जिल्हाध्यक्ष भंडारा श्री दिलीप मेश्राम पाटील जिल्हाध्यक्ष गोंदिया श्री रमेश ढोकणे पाटील जिल्हाध्यक्ष वर्धा श्री राहुल सावरकर पाटील जिल्हा अमरावती श्री महादेव भालेराव पाटील विभागीय सचिव औरंगाबाद श्री रविशंकर ढोले पाटील जिल्हाध्यक्ष यवतमाळ श्री राजेंद्र भामद्रे पाटील जिल्हाध्यक्ष बुलढाणा श्री अशोक म्हात्रे पाटील जिल्हाध्यक्ष ठाणे श्री नंदकुमार महल्ले पाटील जिल्हाध्यक्ष अकोला श्री वासुदेव सोणोने पाटील जिल्हा सचिव वाशिम श्री मंगेश सरनाईक पाटील वाशिम श्री निरंजन पारवे पाटील अकोला श्री धोंडीबा राऊत पाटील हिंगोली तसेच इतर जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे.