अहमदनगर सावेडीच्या महिला मंडलाधिकारी व तलाठी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात.

अहमदनगर सावेडीच्या महिला मंडलाधिकारी व तलाठी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात.

नगर सावेडीच्या महीला मंडलाधिकारी व व तलाठी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात 

लाच मात्रीतल्या प्रकरणी सावेडीच्या मंडलाधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते व कामगार तलाठी सागर एकनाथ भापकर या दोघां विरुद्ध तो फरवाना पोलीस ठाण्यात २६ जुलै २० २४ रोजी लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे . लाचलुचपत अहमदनगरच्या पथकाने हि कारवाई केली असुन दरम्यान या कारवाई मुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या बाबत लाचलुलपत पथकाच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी कि तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांचा सावेडी येथे १८००० चौ.फुटाचा प्लॉट असुन सदर प्लॉटचे बांधकाम करण्या करीता २२ स्वतंत्र उपविभागण्या केलेल्या आहेत या बाविस प्लॉटच्या स्वतंत्र फेरफार नोंदी ऑनलाईन अपलोड केल्याच्या मोबदल्यात प्रत्येकी २हजार रुपया प्रमाणे ४४ हजार रुपयाची मागणी केली होती तडजोडी अंती ४० हजार

स्विकारण्याची तयारी मंडलाधिकारी शैलजा देवकाते यांनी दर्शवली लोकसेवक तलाठी सागर भापकर यांचेसाठी प्रतेकी पाचशे रुपया प्रमाणे २२ फ्लॉटचे ११ हजार रुपये लाचेची वेगळी मागणी करण्यात आली होती लाचेची मागणी केल्या प्रकरणी मंडलाधिकारी शैलजा देवकाते व तला ठी सागर भापकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

 ला प्र वि चे पोलीस उपाधिक्षक प्रविण लोखंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे , पोलिस निरीक्षक छाया देवरे , पोकॉ सचिन सुद्रिक , पोकॉ बाबासाहेब कराड , पोहेकॉ हरुण शेख , यांच्या पथकाने हि कारवाई केली दरम्यान शासकिय कामासाठी एखाद्या अधिकारी किंवा कर्मच्याऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्वरित संपर्क साधावा असे आवाहन ला प्र वि अध्यकनगर पोलीस उपाधीक्ष्यक प्रविण लोखंडे यांनी केले आहे 

या अगोदरही राहुरी तहसिल येथे शैलजा देवकाते ह्या कार्यरत असताना सामान्य जनतेकडून कामकाजा साठी पैशाची मागणी करत असत यावरून अनेक लोकांनि या तहसिलदार साहेबांकडे तक्रारी केल्या होत्या तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होत त्या मुळे श्रीमती देवकाते ह्या कायमच वादग्रस्त ठरल्या होत्या.