शेवगाव तालुक्यातील भातोड गाव फाटा येथील मराठा साखळी आंदोलनाला गोकुळ भाऊ दौंड यांचा पाठिंबा
शेवगाव तालुक्यातील भातुड गाव फाटा येथील मराठा साखळी आंदोलनाला गोकुळ भाऊ दौंड यांचा पाठिंबा
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
येथे चालू असलेल्या मराठा साखळी उपोषण निमित्त पाथर्डी पंचायत समिती माजी सभापती गोकुळ भाऊ दौंड उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रा.किसन चव्हाण सर, माजी जिल्हा परिषद दिलीप रावजी लांडे पाटील सह उपोषणामध्ये सर्वस्वी जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, प्रहाराचे तुकाराम शिंगटे, प्रहारचे तालुका अध्यक्ष रामभाऊ शिदोरे, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, शेतकरी बचाव जन आंदोलन समितीचे अध्यक्ष एकनाथ काळे , गणेश शिंदे,यांनी उपस्थितीत राहून व पाठिंबा जाहीर*