कर्हेटाकळी शाळेची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अभिनंदन स्पद कामगिरी
????????????????????️????????????????
आजच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आमच्या *कऱ्हेटाकळी* शाळेची अभिनंदनस्पद कामगिरी...
*वैयक्तिक स्पर्धा* ..
1..प्रांजल राजू ससाणे
मोठा गट.. लांब उडी - प्रथम क्रमांक
2..प्रांजल राजू ससाणे
मोठा गट .. उंच उडी - प्रथम क्रमांक
3.गणेश राजू ससाणे
मोठा गट - गोळा फेक
प्रथम क्रमांक...
*सांघिक स्पर्धा.* .
कबड्डी सांघिक स्पर्धा...
1.छोटा गट मुले...प्रथम क्रमांक
2.मोठा गट मुले...प्रथम क्रमांक
3.छोटा गट मुली... 2 रा क्रमांक
4.मोठा गट मुली... 3 रा क्रमांक
सर्व यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या मेहनतीचे फळ...
खूप खूप अभिनंदन...
????????????????????????????????????
अभिनंदन..????????????