मोहपा येथे संयुक्त जयंती उत्सव सोहळा संपन्न* ‌

कळमेश्वर

मोहपा येथे संयुक्त जयंती उत्सव सोहळा संपन्न* ‌

*मोहपा येथे संयुक्त जयंती उत्सव सोहळा संपन्न* ‌                                                                                                              Delhi 91 BPS Live news 

नागपूर:-कळमेश्वर पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहपा येथील क्रीडा संकुलन मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती उत्साह सोहळा साजरा करण्यात आला तसेच एक मे कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भीमराव डोंगरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला या कार्यक्रमाला संगीतमय प्रबोधनकार संविधान भाऊ मनोहरे यांनी कव्वाली गायनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला

संयुक्त जयंती उत्सव या कार्यक्रमात हजारों चा संखेत नागरिक उपस्तित होते

 नागपुरचे कलाकार यानी रमाई आंबेडकर बोलतोय हे नाट्य सादर केले नंतर अनेक विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील उत्साह वाढवा वा या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच अनेक मान्यवराचा यावेळी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यात नागपूर जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे कळमेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाबा पाटील हर्षवर्धन ढोके समशान उद्दिसेख माजी नगराध्यक्ष मोहपा सुरेश बाबू डोंगरे बहुजन मुक्ती आंदोलन समिती जेष्ठ नेते वासुदेवराव उके कृष्णाजी ढोके संजय भाऊ चिचखेडे पंजाबराव

चापके भैय्याजी नारनवरे पत्रकार युवराज मेश्राम यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला या वेळी मोहपा नगर परिषदेमधील व कळमेश्वर तालुक्यातील अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक त्यानंतर भीमराव रघुनाथ डोंगरे सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष सम्राट बहुउद्देशीय संस्था त्याचप्रमाणे मनीष भाऊ देशमुख श्रीराम रंगारी यांच्या विशेष सहभाग होता यावेळी मोहपा शहरातील व तालुक्यातील हजारो लोकांची संख्या होत