*सावनेर शहरात प्रख्व्यात गांधी चौक येथील आदिनाथ रेस्टॉरंट (धोराजीवाला) येथे समोसा मध्ये नायलॉन मांजा आढळलं*

सावनेर

*सावनेर शहरात प्रख्व्यात गांधी चौक येथील आदिनाथ रेस्टॉरंट (धोराजीवाला) येथे समोसा मध्ये नायलॉन मांजा आढळलं*

*सावनेर शहरात प्रख्व्यात गांधी चौक येथील आदिनाथ रेस्टॉरंट (धोराजीवाला) येथे समोसा मध्ये नायलॉन मांजा आढळलं*                                                                             BPSLIVE NEWS NETWORK                                नागपूर:-सावनेर तालुक्यातील आधीनाथ रेस्टॉरंट (धोराजीवाला) गांधी चौक सावनेर यांच्या रेस्टॉरंट मध्ये दि.२४/१/२३ला सायंकाळच्या सुमारास जाऊन मी वडा-समोसा २प्लेट पार्सल घेऊन घरी नेले वडा-समोसा घरी खात असतात त्यातुन नायलॉन

चार धागा (मंजा) मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे निदशनात आले असताना जनतेनी कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली तसेच वरील विषया संबंधीत मी दि२४/१ला सकाळच्या ४ते ५ सुमारास मी आदिनाथ (धोराजीवाला) रेस्टॉरंट

मध्ये गेलो आणि दोन प्लेट पडा- समोसा घरी नेण्याकरिता पार्सल घेऊतला व त्यांचे ऑनलाईन (फोन पे) पेमेंट केले.त्याचे‌आनलाईन बिल सुधा माझ्या जवळ उपलब्ध आहे तो वडा-समोसा घरी घेऊन मी आणि माझी फॅमिली तो घेतलेल्या वडा आणि समोसा खात असताना त्या वडाड्यतुन नायलॉन चार थागा (मंजा) निघाला चुकुन हा नायलॉन चा थागा माझ्या किंवा माझ्या फॅमिलीच्या खान्यात आला असतां तर मोठा अनर्थ घडला असता व माझ्या फॅमिली ला जीवाला धोका निर्माण झाला. असता असे प्रकार रोज बघायला मिळतात हा सर्व प्रकार मनाला हाधरून टाकणारा आहे. हे होटोल व रेस्टॉरंट जनतेच्या जीवाशी रोज खेळतं आहे यांच्या अशा निष्काळजी पणामुळे जनतेच्या जीवाशी खेळणारा होटेल व रेस्टॉरंट मालक यांचे रसोईघर व होटेल याची‌ चौकशी करुन ते गुन्हेगार आढळून आल्यास सदर काही त्रुटीत काही दिसून आल्यास अशा होटेल ची ताबडतोब चौकशी करुन त्या रेस्टॉरंट चे लायसन रद्द करून होटेल मालकांवर गुन्हा दाखल करण्यात व मला न्याय मिळवून देण्यात यावा व काहीही कारवाई न झाल्यास नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची जबाबदार प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी