मूकबधिर शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा.

मूकबधिर शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा.
________________________________________________
(प्रतिनिधी - वाहिद शेख )
सावनेर :- दि. २१ जून २०२४ रोजी सावनेर येथील मूकबधिर निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,विद्यार्थी, शहरातील मान्यवर व पतंजली योग समितीचे पदाधिकारी व तायकांडू कराटेचे विध्यार्थी उपस्थित होते .यात प्रामुख्याने मनोहर दिवटे , भरत थापा ,कैलाश शर्मा , चैतन्य ठाकरे , सुरेश चरपे ,राहुल सावजी ,कमल पैगवार ,शीतल कापसे ,मानवती थापा ,विविधा उमाठे,कल्पना पांडे,श्रुति डवले,कनक बस्नेत,दीपक हरने,देवेंद्र ठोबरे ,श्याम पांडे ,मदन शेंडे , गुलाबराव टेकाडे ,अरुण ऋषिया , सुरेश चाचरकर ,मूक बधिर निवासी शाळा सावनेर येथील सुवर्णा महाशबदे ,राजु दलाल ,रमेश टेकमेवार , ज्योति राऊत ,कविता केलापुरे ,ज्योति सावंत ,जया काळे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुनिल राठोड यांनी केले तर आभार संजय लुंगे यांनी मानले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्व पटवून दिले व सतत योगा करण्यात प्रोत्साहित केले.