जश्ने ईदेमिलादुंनबी निमित्त राहत फाऊंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले .*

जश्ने ईदेमिलादुंनबी निमित्त  राहत फाऊंडेशन तर्फे  आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले .*

जश्ने ईदेमिलादुंनबी निमित्त राहत फाऊंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले .

सावनेर : आजच्या आधुनिक युगात माणसाकडे स्वतःच्या आरोग्यकडे लक्ष देणे खूप अवघड आहे . पैशे अभावी बरेच लोक आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही तसेच तपासणी देखील करीत नाही . राहत फाऊंडेशन एक सामाजिक संस्था असून नेहमी सामाजिक कार्य करीत असते . प्रत्येक नागरिकाला चांगले आरोग्य लाभो याअनुषंगाने राहत फाऊंडेशन तर्फे दिनांक 1 अक्टूबर रोजी रविवारला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले .

शिबिरात आलेल्या रुग्णांना तसेच लाभार्थ्यांना होप , आयुष्मान हॉस्पिटल यांचा द्वारे मोलाचे मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी करण्यात आले . त्यामध्ये ईसीजी , दंत रोग , हृदय रोग , नेत्र रोग , पोटाचे विकार , अस्थिरोग आणि सामान्य रोगाचे तपासणी करण्यात आले.

कार्यक्रमात होप हॉस्पिटल नागपुर , पुण्यानी हॉस्पिटल सावनेर यांचे मोलाचे सहकार्य सदर कार्यक्रमाला लाभले ।

कार्यक्रमाला यशश्वीरित्या पार पाडण्यासाठी राहत फाऊंडेशनचे अध्यक्ष शाहरुख शेख , उपाध्यक्ष वाहिद शेख , सचिव शकील झेडिया , कोषाध्यक्ष कमर अली , सदस्य डा. इमरान खान , अल्पसंख्याक उपाध्यक्ष महाराष्ट्र सादिक शेख, पूर्व नगरसेवक शफीक सैय्यद , अनिस शेख, रफिक शाह , होप हॉस्पिटल आणि आयुष्यमान हॉस्पिटलचे डा श्रीकांत भालेराव , डॉ.बादल , ,डॉ .हर्षद हेडाऊ, डॉ. बीके मुरली , डॉ. निखिल खोबरागड़े , डॉ.जावेद खान , पुण्यानी हॉस्पिटलचे डॉ. साजिद खान आदिने आपली उपस्थिती दर्शविली . तसेच सामाजिक कार्यकर्ते अभिषेक सातपुते , आशिष ताजने , सोहेल शेख (बिट्टू), रुपेश कमाले, सोनू हसन शेख , सुनील छत्रे , आदिल शेख, सलीम पठाण , कांचन ढवांगले, स्वप्नील बलवीर, रहिमुद्दिन सय्यद , दिलावर शेख , मुश्ताक अहमद , दिनेश इंगोले , भगवाणजी चांदेकर ,आणि मुख्याध्यापक एन चापरे इत्यादी उपस्थित होते .