महंत गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांची कवींद्र परमानंद समाधी स्थळास भेट.
प्रतिनिधी संकलक :-संभाजी राजे शिंदे
शिवभारतकार कवींद्र परमानंद मठास क' वर्ग दर्जा प्राप्त झाल्यानंतर परम वंदनीय महंत गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांची खेडले परमानंद येथील परमानंद स्वामी समाधीस्थळी गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांची समाधी स्थळाला भेट..
काशी वरून पांडित्य मिळवून आलेल्या परमानंद यांचे प्रभुत्व पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना कवींद्र ही उपाधी दिली. राजांच्या आदेशानुसार त्यांनी शिवभारत हा ग्रंथ लिहिला. मूळ संस्कृत भाषेत असलेल्या ग्रंथात 32 अध्याय आहेत. शेवटचा अध्याय अपूर्ण असून त्यामध्ये एक श्लोक आहे. प्रश्नोत्तर स्वरुपात या ग्रंथाची रचना केल्याचा उल्लेख आहे. शिवचरित्रकार सदाशिव दिवेकर यांना या ग्रंथाची तमिळ प्रत सापडली. त्यानंतर तंजावर येथील संग्रहालयात मूळ संस्कृत 'प्रत सापडली. शिवभारत हे आद्य शिवचरित्र मानले जाते. खेडले परमानंद येथील कवी परमानंद यांना चारशे एकर जहागिरी मिळाली होती.
शिवकालीन मठाची रचना अशा पद्धतीने आहे. भव्य सभामंडप, शिवमंदिर, भव्य दरवाजा, तटबंदी, पाक शाळा,
ध्यान मंदिर, धान्य दळण्यासाठी मोठे जाते, दगडी रांजण, जाहागिरी तील वसुलीसाठी (सोटया) नामक एक दंड, नक्षीकाम केलेले दगडी शिल्प, अशाप्रकारे मठाची जडण घडण आहे.
ऐतिहासिक दृष्ट्या शिवभारत हा अतिशय महत्त्वपूर्ण ,दुर्मिळ व आद्य ग्रंथ आहे. या ग्रंथाचे लेखक परमानंद हे आपल्या नेवासा तालुक्यातील आहे हे आपले भाग्य आहे.
गावातील महिला भगिनींनी बाबाजींच्या स्वागतासाठी संपूर्ण गावात सडा-रांगोळी केली होती.
स्वामी परमानंद बाबा मठ ट्रस्ट खेडले परमानंद विश्वास्त मंडाळाच्या विंनातीला मान देऊन गुरूवर्य महंत भास्कर गिरीची महाराज यांनी खेडले परमानंद ला संदिछा भेट दिली. यावेळी अन्साराम महाराज मिसाळ परमानंद गड आबंळनेर. बहिरट महाराज ( जि. मंत्री अ. नगर ) आबा मुळे ( नेवासा )
स्वामी परमानंद बाबा मठ ट्रस्ट संस्थापक व आध्यक्ष किशोर फकीरा केदारी .उप.आ.प्रंल्हाद दिंगबंर आंबिलवादे संचिव.नानासाहेब गायकवाड, कोशा आध्यक्ष. विजय शिंदे . विश्वस्त आशोक शिंदे , कृण्णा राऊत ,प्रंदिप गोसावि , संभाजी बर्डे , संतीश बर्डे , आशोक ब्राम्हंणे , मोसिम शेख, दौवलतगिरी मोकाशी (पुजारी) संरपच. राजेद्र राजाळे तंटामुक्ती आध्यक्ष. दगुबाबा हवालदार ,उप. राजेद्र बर्डे सुरेकांत केदारी , संदिप केदारी , मु. स. साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर , मा संचालक भाऊसाहेब मोकाशी , चांगदेव गोसावी,मोहम्मद ईनामदार , प्रशांत तुवर,सुर्यभान आघाव , नितीन मोकाशी,दत्ताभाऊ खुळे ( वळण) दादासाहेब रोठे , रोहीदास बर्डे, डॉ. हारेकृण्ण गुरसाळ, भाऊसाहेब राजाळे, आल्लुभाई ईनामदार,नयुमभाई ईनामदार,घोरपडे मामा , पोपट राजाळे, संतोष तुवर, बापू बनकर, खंडू बनकर, दादासाहेब तुवर, नानासाहेब केदारी, राजुभाऊ महानोर, शेषराव तुवर, संतोष राजळे, सीताभाऊ तूवर, प्रदीप तुवर,हिरामण गांगवे,बाळासाहेब आंबिलवादे, भाऊसाहेब शिंदे, अभिषेक शिंदे, गंगाराम शिंदे, नानासाहेब शिंदे, युवराज बर्डे,दत्तात्रेय कुंभकर्ण , रमेश राजळे, बन्या बापू गांगवे,सुर्यकात राजळे, जाविद ईनामदार, ,राजु बनंकर, राजु महानोर, राजाबापु शिंदे, बाळासाहेब तुवर, आशोक शिंदें ( ठेकेदार) , दंत्तु तुवर, प्रशांत केदारी, दौवलतराव तुवर( मा.संरपच) , सुर्यकांत तुवर, योगेश रोठे, , राहुल वैरागर, बाळासाहेब गोसावी, राहुल भुंजबळ, रूशिकेष भुंजबळ,आजित ईनामदार, अशोकराव कुलट वळण , प्रशांत तुवर, फकीर महंमद हवालदार,
शिवाजी गोसावी. आदी भाविक भक्त व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.