ऐरडगाव मध्ये घराला व गोट्याला अचानक आग लागून संसार उध्वस्त

*एरंडगाव मध्ये घराला व गोठ्याला अचानक आग लागून संसार उध्वस्त*
शेवगाव प्रतिनिधी :- यशवंत पाटेकर.
शेवगाव तालुक्यामध्ये एरंडगाव येथे सोमनाथ देविदास गरोटे शेतकरी यांच्या घराला व खेटुन गोठाला अचानक आग लागून दोन शेळ्या. एक गाय . पन्नास कोंबड्या. व रोक रक्कम वीस हजार रुपये . घरातील सर्व जीवन उपयोगी वस्तू तसंच शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाली आहे. या शेतकऱ्याचा पंचनामा केला असून लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी सोमनाथ गरोटे करीत आहेत. पंचनामा करणारे अधिकारी पशुसंवर्धन डॉ जालिंदर गटकळ . तलाठी कुणाल गोंधळी . ग्रामसेवक भागवत शिरसाठ .सरपंच संतोष धस. यांनी समक्ष जाऊन पंचनामा केला.
प्रशासनाने लवकरात लवकर मदत करावी.