*माध्यमिक शालात प्रमाणपत्र परीक्षा (SSC) जवाहर विद्यालय वाकोडी चा १००% निकाल जाहीर*

शिक्षण

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) जवाहर विद्यालय वाकोडी चा १००% निकाल जाहीर

सावनेर:-माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा(SSC) जवाहर विद्यालय, वाकोडी चा 100% निकाल

प्रथम कु. नंदिनी राजुजी पडधान 91.60%
द्वितीय यश नरेंद्रजी मडके 90.00%
तृतीय कु. पलक मनोहरजी जनबंधु 88.20%
चतुर्थ कु.सुहानी प्रकाशजी जनबांधे 88.00%
पाचवा आकाश घनश्यामजी चौधरी
87.60%

शाळेतील एकूण 32 नियमित विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले असून 31विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 1 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे 
विद्या प्रसारक मंडळ सावनेर चे अध्यक्ष श्री. व्ही. डी. डहाके सर, सचिव श्री. एन. डी. डहाके सर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, जवाहर विद्यालय वाकोडी चे मुख्याध्यापक श्री.मदनजी डहाके सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या तर्फे मनःपुर्वक अभिनंदन