*शासकीय रुग्णालय सावनेर येथे ट्रामा सेंटरचे भूमिपूजन*

1.

  *‌शासकीय रुग्णालयात सावनेर येथील ट्रामा सेंटर चे भुमीपुजन सोहळा* ‌                                                नागपुर (BPS live प्रतिनिधी सुनील सोमकुंवर )            नागपूर :-जिल्हा तिल सावनेर तालुक्यातील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर (शासकीय रुग्णालय ) येथे नवीन ट्रामा सेंटर चे मा. श्री सुनील केदार मंत्री (पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय ,क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते भूमिपूजन आहे सर्व सावनेर व ग्रामीण भागातील नागरिकांनसाटी जाहीर निमंत्रण देत आहे तरी भूमिपूजन शुक्रवार दिनांक ०४/२/२२ फेब्रुवारी दुपारी ४:००वाजता मान्यवर सो. रेशमीताई बर्वे जिल्हा परिषद नागपूर अध्यक्ष, डॉ सुधीर गुप्ता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर ,प्रमुख उपस्थिती श्री. अतुल मेहत्रे उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय सावनेर सो. सुमित्राताई मनोहर कुंभारे उपाध्यक्ष ,जि. प् . नागपूर डॉ. उदय नारलावार प्राध्यापक व विभागीय प्रमुख,जन औषधवैद्यक शास्त्र विभाग शा.वै.म.व.रू.नागपुर यांची पूर्ण टीम उपस्थित राहणार आहे