कोठाळी पंधराखेडी येरणगाव या गावी डब्लू सी एल च्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलन स्थळी आम आदमी पार्टीच्या

सावनेर

कोठाळी पंधराखेडी येरणगाव या गावी डब्लू सी एल च्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलन स्थळी आम आदमी पार्टीच्या

कोठाळी पंधराखेडी येरणगाव या गावी डब्लू सी एल च्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलन स्थळी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली.                                                       BPS Live News network                           नागपूर:- आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय टेंभेकर प्रामुख्याने उपस्थित होते. त्याप्रमाणे तालुका अध्यक्ष संजयजी राऊत, शहराध्यक्ष गजाननजी चौधरी, शहर उपाध्यक्ष अतुलजी निकोसे, संघटन मंत्री मदनजी मोरे ,किसान नेते केदारनाथजी भाटी प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकऱ्याच्या सर्व मागण्या ऐकल्यानंतर होत असलेल्या आंदोलनात प्रामुख्याने सहभागी होऊ असे तालुका अध्यक्ष संजय राऊत यांनी आश्वासन दिले. शेतकऱ्याच्या मागण्या ऐकून या आंदोलनाला सर्वात पहिले आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी समर्थन पत्र देण्यात आले होते हे महत्त्वाचे आहे.