आदिवासी एकता परिषदेचे राज्यव्यापी आंदोलन चरण बद्द आंदोलन राष्ट्रीय आदिवासी परिषद महाराष्ट्र राज्य संपन्न*
1.
*आदिवासी एकता परिषदेचे राज्यव्यापी चरण बद्द आंदोलन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य संपन्न* बी पी एस न्यूज नागपूर -सावनेर सावनेर: तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्यव्यापी चरणबद्घ आंदोलनराष्ट्रीय आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य आदिवासवर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात सावनेर येथेल ग्रामीण
भागातील महिला सुद्धा या धरणे आंदोलन मोठ्या संख्येने एकत्र येऊन आदिवासी महिला व पुरुष तसेच बुद्धिस्त इंटरनॅशनल नेटवर्क किसान मोर्चा भारत मुक्ती मोर्चा या संघटना सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केली या सर्व संघटनेचे कार्यकर्ते खूप आभार.