मालेगाव मंगळे पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाच्या अपघात*

मालेगाव

मालेगाव मंगळे पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाच्या अपघात*

*मालेगाव मंगळे पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाच्या अपघात*                                                                       Delhi 91 BPS Live News                                        नागपूर :-माहिती मिळताच हितेश दादा बनसोड यांनी सावनेर पोलीस स्टेशन घटनास्थळी घेतली धाव सावनेर तहसील अंतर्गत येणाऱ्या 47 हायवे वर घटना मालेगाव येथील मगळे पेट्रोल पंप

जवळ वाहनाच्या धडकेत व सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे व वृद्ध संभालाल फागुलाल पंधरे वय 65 वर्ष रा.माळेगाव घटना 7.चा 7.15 दरम्यान अपघात झाला व सरकारी रुग्णालयात सावनेर येथे दाखल केले असताना मृत्यू झाला पुढील तपास सावनेर पोलीस स्टेशन चे हारवे मेजर करीत आहेत