प्रहार जनशक्ती पक्ष चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार पक्षातर्फे माध्यमिक विद्यालय काजळी तालुका कारंजा जिल्हा वर्धा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त भाषण व स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला
प्रहार जनशक्ती पक्ष चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार पक्षातर्फे माध्यमिक विद्यालय काजळी तालुका कारंजा जिल्हा वर्धा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त भाषण व स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना पेपर फाईल व कॅलेंडर तसेच बाबासाहेबांचे प्रतिमा भेट देण्यात आली 14 एप्रिल हा दिवस बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो देशाच्या संविधानाला ज्या व्यक्तीने जन्म दिला आणि ज्या व्यक्तीमुळे आज भारत देशात चा संपूर्ण कारभार चालतो अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोरगरिबांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि प्रत्येकाला स्वतःचे हक्क मिळवून देण्यासाठी झटलेला हा माणूस अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित करून अस्पृश्यांना समस्या दरीतून बाहेर काढणाऱ्या बाबासाहेबांचे पेरणादायी महान विचार देशाच्या भाग्य लाभले यावेळी कार्यक्रम कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री मुख्याध्यापक देशमुख साहेब .श्री व्ही एम पोकळे सर. एन डी भानसे सर.डि एम चौधरी सर. सौ उपासे मॅम तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री उकंडरावजी चोपडे प्रहार जनशक्ती पक्ष काजळी शाखाप्रमुख रोशन म.वरठी भीमरावजी वळवटकर संदीप भाऊ साहरे. राजेश तुट तुषार वळवटकर. वैभव वैध .प्रतीक धारपुरे. विद्यार्थी वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते