अखेर अपंग बांधवांच्या आंदोलनाला आले यश...
काटोल :- काटोल नगर पालिकेने केले अपंग बांधवांचा निधी वाटपाचा मार्ग मोकळा येत्या बुधवारला होणार निधीचा वाटप.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुत्वात दिवाळीपूर्वी निधी वाटप करण्याकरिता निवेदन दिले होते.व बि.पी. एस. लाईव न्युज वर १२ आक्टोबंर ला बातमी प्रकाशीत केली असता त्या बातमीची दाखल घेतली.
तिव्र आंदोलन प्रशासनाला धारेवर धरले, असताना मुख्याधिकारी धनंजय बोरीकर हे करणार बुधवारला निधीचा वाटप यावेळेस आशिषजी जयस्वाल काटोल न प चे माजी विरोधी पक्षनेते संदीप वंजारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव मेहर वंचित चे काटोल शहर अध्यक्ष सुधाकर कावळे यांचेसह पुरुषोत्तम सावरकर, शैख अब्दुल कादर, देवा थोटे, अल्ताफ शैख, हुसैन शैख, प्रकाश उमाठे,रमेश कोलसा, वसंतराव राजूरकर, नीळकंठ मेन्ढे, पुरुषोत्तम भलावी, जैणाब शैख,सुशीला लोही, सुनिता चरडे, सुरेखा राजूरकर, कांता धुर्वे, तुकाराम भलावी, सईद पटेल, पुरुषोत्तम राजूरकर, स्नेहा सूर्यवंशी, विलास लोही, दामू सुरजुसे, महादेवराव आगरकर, निलेश गोलाईत, प्रभाकर ढवळे, बाबाराव देशमुख,धिरज मांडले यांचेसह मोठ्या प्रमाणात अपंग बांधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.